लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

छत्रपती कारखान्यावर मतदार यादीवरुन गोंधळ; शेतकरी कृती समिती आणि संचालक मंडळ आमनेसामने - Marathi News | Farmers' Action Committee and Board of Directors face to face over voter list over 'Chhatrapati' factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती कारखान्यावर मतदार यादीवरुन गोंधळ; शेतकरी कृती समिती आणि संचालक मंडळ आमनेसामने

संचालक मंडळ आणि कृति समिती पदाधिकारी आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला... ...

साखर कारखान्यांची मालमत्ता घेतली कवडीमोल भावाने; शिखर बँकेत घोटाळा - Marathi News | The property of the sugar mills was bought at a bargain price; Scam in Shikhar Bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साखर कारखान्यांची मालमत्ता घेतली कवडीमोल भावाने; शिखर बँकेत घोटाळा

अजित पवारांच्या निकटवर्तीयांबाबत न्यायालयाचे निरीक्षण ...

आताच वाढू शकतो साखरेचा विक्री दर; राज्य साखर महासंघाची मागणी - Marathi News | The sale rate of sugar can only increase now; Demand of State Sugar Federation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आताच वाढू शकतो साखरेचा विक्री दर; राज्य साखर महासंघाची मागणी

वाढलेल्या एफआरपीमुळे साखर कारखाने अडचणीत येणार आहेत. ...

‘टोकाई’ कारखान्यावर पुन्हा शिवाजीराव जाधवांचे वर्चस्व; पॅनलने १७ पैकी १६ जागा जिंकल्या - Marathi News | Shivajirao Jadhav dominates 'Tokai' factory again; Panal won 16 out of 17 seats | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘टोकाई’ कारखान्यावर पुन्हा शिवाजीराव जाधवांचे वर्चस्व; पॅनलने १७ पैकी १६ जागा जिंकल्या

वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकऱ्यांची ऊस बिले थकली, ऊस गाळपासाठी गेला नाही यासह इतर मुद्द्यांवर प्रचार रंगला होता ...

उसाला क्विंटलमागे फक्त १० रुपये वाढ; केंद्र सरकारच्या निर्णयाची 'स्वाभिमानी'कडून होळी - Marathi News | Sugarcane increased by Rs 10 per quintal; Holi by Farmers' Union respecting the Central Government's decision | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :उसाला क्विंटलमागे फक्त १० रुपये वाढ; केंद्र सरकारच्या निर्णयाची 'स्वाभिमानी'कडून होळी

उत्पादक शेतकऱ्याला केंद्र सरकारने एफआरपीमध्ये क्विंटलला फक्त दहा रुपये वाढ ...

ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल दहा रुपयांच्या वाढीचा निर्णय - Marathi News | central govt to increase sugarcane FRP by Rs.10 per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल दहा रुपयांच्या वाढीचा निर्णय

पाच कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ; एफआरपीत गेल्या आठ वर्षांत सुमारे ५० टक्के वाढ झाली आहे. ...

kolhapur: भोगावती कारखान्याच्या निवडणुकीस अखेर स्थगिती; राज्यातील सर्वच निवडणुका लांबणीवर - Marathi News | Bhogavati factory elections finally postponed; All elections in the state are postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur: भोगावती कारखान्याच्या निवडणुकीस अखेर स्थगिती; राज्यातील सर्वच निवडणुका लांबणीवर

लोकमत’ने २१ जूनलाच ही निवडणूक स्थगित होणार असल्याचे वृत्त दिले होते ...

उसाच्या एफआरपीत वाढ; शेतकऱ्यांचे हित परंतु साखर कारखानदारीचे मरण - Marathi News | Increase in sugarcane FRP; Interest of farmers but sugar factory in trouble | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उसाच्या एफआरपीत वाढ; शेतकऱ्यांचे हित परंतु साखर कारखानदारीचे मरण

चार वर्षात साखरेच्या विक्री दरात वाढ नाही ...